फोन पे आणि आणि पेटीएम वरून रिचार्ज करताना जास्तीचा चार्ज द्यावा लागतो. सध्या गुगल पे, मॉबीक्विक इत्यादी ॲप्लिकेशन्स चार्ज लावत नाहीत. पण लवकरच ही ॲप्लिकेशन्स सुद्धा रिचार्जवर चार्ज लावायला सुरुवात करतील, अशी शक्यता आहे. पण बाजारात सध्या एक असे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, जे कोणताही चार्ज तर लावत नाहीच; उलट २.५०% ते ३% कमिशन देते. तुम्ही शंभर रुपयाचा रिचार्ज केला तर तुमचे ९७.५०रुपयेच कट होतील. (हाच रिचार्ज फोन पे वरून केला तर तुम्हाला १०२ रुपये द्यावे लागतील.) म्हणजे शंभर रुपयांच्या रिचार्ज मागे ४.५० रुपयांचा फायदा होतो. आपणाला जर हे ॲप्लिकेशन हवे असेल तर इथे क्लिक करा आणि आपले नाव, पत्ता, पिनकोड, ई-मेल आयडी, आधार नंबर, पॅन नंबर आणि चालू असणारा मोबाईल नंबर पाठवून द्या. आपला रिचार्ज आयडी तयार करून दिला जाईल. हे ॲप्लिकेशन वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे, याची नोंद घ्यावी.
Posts
Showing posts from June, 2023