Posts

Showing posts from July, 2023

रिचार्ज कंपनीला पाहिजेत डिस्ट्रीब्यूटर

करिअरची उत्तम संधी   रिचार्ज कंपनीला देशभरात डिस्ट्रीब्युटर्स हवे आहेत. तपशील खालीलप्रमाणे: पदाचे नाव: डिस्ट्रीब्यूटर- रिटेलर्सची नियुक्ती करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलरने केलेल्या प्रत्येक रिचार्जवर डिस्ट्रीब्यूटरला अर्धा टक्का कमिशन मिळते. आपल्या परिसरात रिचार्ज दुकानदार, पान टपरी, मेडिकल्स, किराणा दुकाने, झेरॉक्स दुकाने यांना रिटेलर म्हणून नियुक्त करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे प्रमुख काम आहे. याशिवाय फोन पे, गुगल पे वरून रिचार्ज करणाऱ्या लोकांनाही रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. अशा लोकांना स्वतःच्या रिचार्ज वर स्वतःलाच कमिशन मिळू शकेल. सोशल मीडिया वरून जाहिरात करून देशभरातील कोणत्याही व्यक्तीला रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. डिस्ट्रीब्यूटर फी ५० रुपये भरून आपण डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता. पदाचे नाव: मास्टर डिस्ट्रीब्यूटर- देशभरात डिस्ट्रीब्यूटर्स नियुक्त करणे हे मास्टर डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलर्सनी केलेल्या रिचार्ज वर ०.२०% कमिशन मास्टर डिस्ट्रीब्यूटरला मिळेल. मास्टर डिस्ट्रीब्यूटर फी २५० रुपये भरून आपण मास्टर डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता. एक गणित समजा तुम्ही मास्टर डि...