रिचार्ज कंपनीला पाहिजेत डिस्ट्रीब्यूटर


करिअरची उत्तम संधी
 रिचार्ज कंपनीला देशभरात डिस्ट्रीब्युटर्स हवे आहेत.
तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव: डिस्ट्रीब्यूटर- रिटेलर्सची नियुक्ती करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलरने केलेल्या प्रत्येक रिचार्जवर डिस्ट्रीब्यूटरला अर्धा टक्का कमिशन मिळते. आपल्या परिसरात रिचार्ज दुकानदार, पान टपरी, मेडिकल्स, किराणा दुकाने, झेरॉक्स दुकाने यांना रिटेलर म्हणून नियुक्त करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे प्रमुख काम आहे. याशिवाय फोन पे, गुगल पे वरून रिचार्ज करणाऱ्या लोकांनाही रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. अशा लोकांना स्वतःच्या रिचार्ज वर स्वतःलाच कमिशन मिळू शकेल. सोशल मीडिया वरून जाहिरात करून देशभरातील कोणत्याही व्यक्तीला रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. डिस्ट्रीब्यूटर फी ५० रुपये भरून आपण डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता.
पदाचे नाव: मास्टर डिस्ट्रीब्यूटर- देशभरात डिस्ट्रीब्यूटर्स नियुक्त करणे हे मास्टर डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलर्सनी केलेल्या रिचार्ज वर ०.२०% कमिशन मास्टर डिस्ट्रीब्यूटरला मिळेल. मास्टर डिस्ट्रीब्यूटर फी २५० रुपये भरून आपण मास्टर डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता.

एक गणित
समजा तुम्ही मास्टर डिस्ट्रीब्यूटर झाला आहात. आणि दररोज फक्त एक डिस्ट्रीब्यूटर नियुक्त करत आहात. (डिस्ट्रीब्यूटर फी अत्यंत कमी असल्याने दररोज एक डिस्ट्रीब्यूटर मिळणे फारसे अवघड नाही) याप्रमाणे वर्षभरात तुमचे ३६५ डिस्ट्रीब्युटर्स होतील. प्रत्येक डिस्ट्रीब्यूटरने दररोज एक रिटेलर नियुक्त केला असे समजू. पुढच्या वर्षाच्या शेवटी तुमच्या टीम मध्ये ३६५x३६५= १३३२२५ रिटेलर्स असतील. प्रत्येक रिटेलरने महिन्याला फक्त १००० रुपयांचे रिचार्ज केले असे समजू. यानुसार तुमच्या टीममध्ये महिन्याला एकूण १३३२२५००० रुपयांचा रिचार्ज होईल. आणि याचे ०.२% होतात २,६६,४५० रुपये. प्रत्येक महिन्याला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. याच्या निम्मे जरी काम झाले असे म्हटले तरी महिन्याला १,३३,२२५रुपये इतके उत्पन्न मिळू शकते. गरज आहे रोजच्या रोज व्यवस्थित काम करण्याची आणि टीमला व्यवस्थित प्रशिक्षित करून त्यांच्याकडून काम करून घेण्याची.  ज्यांच्याकडे हे कौशल्य आहे त्यांनी जरूर मास्टर डिस्ट्रीब्यूटर व्हावे.

डिस्ट्रीब्यूटर किंवा मास्टर डिस्ट्रीब्यूटर होण्यासाठी इथे क्लिक करा. कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला जाईल.

Comments

Popular posts from this blog