फोन पे आणि आणि पेटीएम वरून रिचार्ज करताना जास्तीचा चार्ज द्यावा लागतो. सध्या गुगल पे, मॉबीक्विक इत्यादी ॲप्लिकेशन्स चार्ज लावत नाहीत. पण लवकरच ही ॲप्लिकेशन्स सुद्धा रिचार्जवर चार्ज लावायला सुरुवात करतील, अशी शक्यता आहे. पण बाजारात सध्या एक असे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, जे कोणताही चार्ज तर लावत नाहीच; उलट २.५०% ते ३% कमिशन देते. तुम्ही शंभर रुपयाचा रिचार्ज केला तर तुमचे ९७.५०रुपयेच कट होतील. (हाच रिचार्ज फोन पे वरून केला तर तुम्हाला १०२ रुपये द्यावे लागतील.) म्हणजे शंभर रुपयांच्या रिचार्ज मागे ४.५० रुपयांचा फायदा होतो. आपणाला जर हे ॲप्लिकेशन हवे असेल तर इथे क्लिक करा आणि आपले नाव, पत्ता, पिनकोड, ई-मेल आयडी, आधार नंबर, पॅन नंबर आणि चालू असणारा मोबाईल नंबर पाठवून द्या. आपला रिचार्ज आयडी तयार करून दिला जाईल. हे ॲप्लिकेशन वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे, याची नोंद घ्यावी.
करिअरची उत्तम संधी रिचार्ज कंपनीला देशभरात डिस्ट्रीब्युटर्स हवे आहेत. तपशील खालीलप्रमाणे: पदाचे नाव: डिस्ट्रीब्यूटर- रिटेलर्सची नियुक्ती करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलरने केलेल्या प्रत्येक रिचार्जवर डिस्ट्रीब्यूटरला अर्धा टक्का कमिशन मिळते. आपल्या परिसरात रिचार्ज दुकानदार, पान टपरी, मेडिकल्स, किराणा दुकाने, झेरॉक्स दुकाने यांना रिटेलर म्हणून नियुक्त करणे हे डिस्ट्रीब्यूटरचे प्रमुख काम आहे. याशिवाय फोन पे, गुगल पे वरून रिचार्ज करणाऱ्या लोकांनाही रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. अशा लोकांना स्वतःच्या रिचार्ज वर स्वतःलाच कमिशन मिळू शकेल. सोशल मीडिया वरून जाहिरात करून देशभरातील कोणत्याही व्यक्तीला रिटेलर म्हणून नियुक्त करता येईल. डिस्ट्रीब्यूटर फी ५० रुपये भरून आपण डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता. पदाचे नाव: मास्टर डिस्ट्रीब्यूटर- देशभरात डिस्ट्रीब्यूटर्स नियुक्त करणे हे मास्टर डिस्ट्रीब्यूटरचे काम आहे. रिटेलर्सनी केलेल्या रिचार्ज वर ०.२०% कमिशन मास्टर डिस्ट्रीब्यूटरला मिळेल. मास्टर डिस्ट्रीब्यूटर फी २५० रुपये भरून आपण मास्टर डिस्ट्रीब्यूटर होऊ शकता. एक गणित समजा तुम्ही मास्टर डि...
Comments
Post a Comment